आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलिंगच्या काळात अशी दिसायची 'मैने प्यार किया'ची 'सुमन', वयाच्या 13व्या वर्षी केला होता डेब्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्वदीच्या दशकातला सुपरडुपर हिट चित्रपट 'मैने प्यार किया' मधील भाग्यश्री आज तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे.  सांगली राजघराण्यातील भाग्यश्रीने हा एकमेव हिट चित्रपट दिला तरीही आजही तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भाग्यश्री केवळ 18 वर्षांचीच होती. फार कमी वयात केली अभिनयाला सुरुवात...

 

मालिकेतून केला होता डेब्यू...
भाग्यश्रीने अमोल पालेकर यांच्या 'कच्ची धुप' या मालिकेतून अॅक्टींग डेब्यू केला होता. तिचा प्रभावशाली अभिनय पाहून अमोल पालेकर यांनी तिला चित्रपटात येण्यास सुचवले. यानंतर 'मैने प्यार किया' या चित्रपटातून झळकलेल्या भाग्यश्रीने सर्वांचीच मने जिंकली. मैने प्यार किया रिलीजवेळी भाग्यश्री केवळ 19 वर्षाची होती.

 

आज 'मैने प्यार किया'च्या 29 व्या वर्षपूर्तीनिमित्त भाग्यश्रीच्या मॉडेलिंग काळातील काही फोटो घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, अभिनेत्री भाग्यश्रीचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...