आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारच ग्लॅमरस आहे मकरंद देशपांडेची पत्नी निवेदीता पोहणकर, या मराठी अभिनेत्रीची आहे सख्खी बहीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आज प्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडे त्यांचा 52वा वाढदिवस साजरा करत आहेत. केवळ मराठी-हिंदी नव्हे तर तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड चित्रपटात काम केलेल्या मकरंद देशपांडे यांनी त्यांच्यापेक्षा तब्बल 25 वर्षांनी लहान तरुणीसोबत लग्न केले आहे. या तरुणीचे नाव आहे निवेदीता पोहणकर. फार कमी जणांना माहीत आहे की निवेदीता ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आदिती पोहणकरची सख्खी लहान बहीण आहे. लेखिका आहे निवेदीता..

 

निवेदीता पृथ्वी थिएटरशी जुळलेली आहे आणि ती लेखिकेचे काम करते. नाटकांच्या कामादरम्यान निवेदीता आणि मकरंद यांची भेट होत असे. यादरम्यानच त्यांचे सुत जुळले आणि 6 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आज मकरंद यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांची पत्नी निवेदीता पोहणकरचे काही खास फोटो आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आदिती पोहणकरचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...