आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री मनिषा केळकरने फॅमिली-फ्रेंड्ससोबत सेलिब्रेट केला बर्थडे, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी अभिनेत्री मनिषा केळकरने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. 31 जानेवारी 1986 रोजी मनिषाचा वाढदिवस होता. मनिषाची बेस्ट फ्रेंड पूजा सावंतने तिचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर मनिषाने सोशल मीडियावर आई आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत केक कापला. 

 

मनिषाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची आई तिला केक भरवताना दिसत आहे त्यानंतर तिने सोशल मीडियावर सुपरमूनचेही फोटो शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मनिषा केळकरच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...