आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक सराफ यांचे Rare Photos पाहिले आहेत का तुम्ही? ठरले जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टी म्हटली आणि त्यात अशोक सराफ यांचे नाव येणार नाही असे होणार नाही. 1969 सालापासून ते आतापर्यंत म्हणजेच जवळपास 48 वर्षे त्यांनी मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. या काही वर्षात त्यांनी केलेल्या दमदार अभिनयामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.

 

अशोक सराफ यांना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी चित्रपटसृष्टील अशोक सराफ यांचे आभाळाप्रमाणे आहे. नायकापासून खलनायक ते विनोदी अभिनेता असा यशस्वी प्रवास करणारे अशोक सराफ यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. सन 1969 ते आजपर्यंत ते मराठी चित्रपटसृष्टीचा हिस्सा आहेत आणि वयाच्या 70व्या वर्षीही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यानिमित्त खास आम्ही त्यांचे काही Rare Photos घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा अशोक सराफ यांचे काही Rare Photos..

बातम्या आणखी आहेत...