आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Spcl: सुबोधला सोडून परदेशात निघून गेली होती त्याची पत्नी, विरहात अशी काढली 5 वर्षे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोधचे चित्रपटक्षेत्रात मोठे नाव आहे. लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांतून सुबोधचे अभिनयकौशल्य पाहिल्यानंतर सर्वांनीच त्याच्या अभियनक्षमतेला सलाम ठोकला. पण केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही सुबोध तेवढाच रोमँटीक आहे. त्याची लव्हस्टोरी ऐकल्यानंतर तुम्हीही सुबोधच्या प्रेमातच पडाल. नाट्य कला मंदिरात झाली होती सुबोध-मंजिरीची ओळख...

 

नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये असताना सुबोध आणि मंजिरी यांची ओळख झाली. मंजिरी त्यावेळी आठवीत तर सुबोध तेव्हा दहावीत होता. त्यावेळी अभिनय येत नसल्याकारणाने सुबोधला नाटकातून काढून टाकण्यात आले होते त्यामुळे तो बॅकस्टेज काम करत होता. त्यावेळी मंजिरी नाटकात काम करायची आणि मंजिरीला पाहताक्षणीच सुबोध तिच्या प्रेमात पडला.

 

Love Life या सीरिजच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी भावे यांच्या लव्ह स्टोरीविषयी...

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, असे केले होते सुबोधने मंजिरीला प्रपोज...

बातम्या आणखी आहेत...