आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सई ताम्हणकरपासून तेजश्री प्रधानपर्यंत, फॅन्सला झटका देणारा ठरला या 11 मराठी कलाकारांचा घटस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हकरचा घटस्फोट झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. सई आणि तिचा पती अमेय गोसावी यांनी दीड वर्षापूर्वीच घटस्फोट घेतलेला आहे. ही गोष्ट आतापर्यंत समोर आलेली नव्हती पण आता या घचस्फोटामुळे सईच्या चाहत्यांना नक्कीच दुःख झाले असणार. सईप्रमाणेच इतर असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांचा घटस्फोट फॅन्सला शॉक देणारा ठरला. अशाच काही मराठी कलाकारांच्या फॅन्सची माहिती घेऊन खास आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, अभिनेत्री तेजश्री प्रधानसह इतर 11 कलाकारांच्या घटस्फोटाविषयी माहिती.. 

बातम्या आणखी आहेत...