आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजश्रीपासून अज्या-शितलीपर्यंत मराठी कलाकारांनी अशा अंदाजात साजरा केला गुढीपाडवा, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण सर्वांनी नुकताच गुढीपाडवा साजरा केला. मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे आणि त्याचमुळे संबंध मराठी जनतेने अगदी धामधुमीत हा सण साजरा केला असणार यात शंकाच नाही. त्यात मग मराठी कलाकारही  कुठे मागे राहणार. मराठी रसिकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांनी कशा पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा केला असणार अशी उत्सुक्ता असणार तर आम्ही खास तुमच्यासाठी मराठीतील प्रसिद्ध कलाकारांनी कशा पद्धतीने सण साजरा केला हे जाणून घेण्यासाठी आपल्यासाठी खास फोटो घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठी कलाकारांचे त्यांचे गुढीपाडवा सेलिब्रेशनचे काही खास फोटोज्..