आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क - हिंदी चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आपण त्यांच्या नावाने ओळखतो आणि त्यांचे पूर्ण नाव आपल्याला माहीत नसते. जसे की गोविंदा, नीलम, तब्बु पण केवळ हिंदीतच नव्हे तर अनेक मराठी कलाकारही आहेत ज्यांचे पूर्ण नाव आपल्याला माहीत नसेल. अशाच काही कलाकारांची माहिती देणारे खास पॅकेज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
सायली संजीव
काहे दिया परदेस फेम अभिनेत्री सायली तिच्या नावात केवळ वडिलांचे नाव लावते सायलीचे पूर्ण नाव आहे, सायली संजीव चांदसारकर.
रसिका सुनील
माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलचे पूर्ण नाव फार कमी लोकांना माहीत आहे. रसिकाच्या वडिलांचे नाव सुनील आहे पण प्रत्यक्षात रसिकाचे पूर्ण नाव आहे रसिका सुनील धाबडगावकर.
पुढच्या स्लाईडवर पाहा, नावात शॉर्टकट वापरणाऱ्या इतर कलाकारांची नावे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.