आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिल्व्हर स्क्रिनवर गोरेगोमटे दिसणारे हे मराठी HERO प्रत्यक्षात दिसतात काहीसे असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्व्हर स्क्रिनवर झळकणारे बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे तर आता मराठी सेलिब्रिटीही आपल्या स्टनिंग लूक, ग्लॅमरने सामान्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मोठ्या पडद्यावर मराठी स्टार्स परफेक्ट लूकमध्ये दिसतात. मात्र प्रत्यक्षात वास्तव काही वेगळेच आहे. भूमिकांसाठी मेकअप करुन पडद्यावर अवतरणारे मराठीतील आघाडीचे नायक प्रत्यक्षात मात्र अगदी सामान्य पुरुषांसारखे दिसतात. पडद्यावर गोरेगोमटे दिसणारे बरेच अभिनेते प्रत्यक्षात सावळे आहेत.
आज आम्ही तुम्हाला मराठीतील आघाडीचे अभिनेते विदाऊट मेकअप कसे दिसतात, हे दाखवत आहोत. ही छायाचित्रे पाहून नक्कीच तुम्हीही अचंबित व्हाल.


चला तर मग बघा, मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांचा ग्लॅमरस आणि नॉन ग्लॅमरस लूक...