आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सईपासून उर्मिलापर्यंत, या अभिनेत्रींच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट सौंदर्याची तुम्हालाही पडेल भूरळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपट आता केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादीत राहिला नाहीत. देशात तसेच परदेशातही आता मराठी चित्रपटांची क्रेझ दिसून येते. साहजिकच मराठी कलाकारांचीही प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच मराठी अभिनेत्रींचे सौंदर्य सर्वच स्तरातील चित्रपट रसिकांना भूरळ घालताना दिसून येते.

 

नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यामातून प्रसिद्धी मिळविलेल्या काही सौंदर्यवान अभिनेत्रींचे काही खास ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी..

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' मध्ये अनुभवा मराठी अभिनेत्रींचे सौंदर्य..

बातम्या आणखी आहेत...