आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाय स्लिट ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसली सई, MFKच्या रेड कार्पेटवर असा होता मराठी अभिनेत्रींचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या पुरस्कार सोहळ्याला सर्व मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली  पण यात सर्वात लक्षवेधक ठरली ती सई ताम्हणकर. दोन पुरस्कारारावर बाजी मारणारी सईने पांढऱ्या रंगाचा हाय स्लिट गाऊन घातला होता आणि या गाऊनमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. हाय स्लिट कट गाऊनमध्ये सईने तिचा आगामी चित्रपटातील अभिनेता शरद केळकरसोबतही पोजेस दिल्या. 

 

यावेळी मराठी चित्रपटक्षेत्रातील जवळपास सर्वच अभिनेत्रींनी पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यात प्रिया बापट, क्रांती रे़डकर, पर्ण पेठे, मनवा नाईक, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, मिथीला पालकर, प्रिया बापट, आर्या आंबेकर, मृणाल कुलकर्णी, मृणाल ठाकूर, प्राजक्ता माळी या कलाकारांचा समावेश आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सईपासून, मृणाल कुलकर्णीपर्यंत मराठी अभिनेत्रींचा MFKच्या रेड कार्पेटवरील लुक....

बातम्या आणखी आहेत...