आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली अमृता तर अंकिताचाही ग्लॅमरस लुक, पाहा मिर्ची म्युझिक अवॉर्डदरम्यानचे रेड कार्पेट Pics

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकताच मिर्ची म्युझिक अवॉर्ड पार पडला. त्यात अनेक मराठी अभिनेत्रींची उपस्थिती लावली. यावेळी सर्वच अभिनेत्रींचा ग्लॅमरस तसेच गॉर्जिअस प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या सोहळ्यात सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, कविता लाड, आदिती गोवित्रीकर, अंकिता लोखंडे, स्मिता गौंडकर यांसारख्या अभिनेत्रींचा जलवा पाहायला मिळाला. 

 

या सर्वात जास्त उठून दिसल्या त्या सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर. या दोघींनी त्यांच्या ड्रेसिंग सेन्सने प्रेक्षकांची मने जिकली. तसेच अंकिता लोखंडेनेही यावेळी खास परफॉर्मन्स दिला. अभिनेत्रींसोबत अनेक मराठी गायिका जसे की सावनी रविंद्र, जुईली जोगळेकर यांनीसुद्धा त्यांच्या अपीअरन्सने प्रेक्षकांची मने जिंकली.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिर्ची म्युझिक अवॉर्डला उपस्थित असलेल्या अभिनेत्रींचे खास Photos...

बातम्या आणखी आहेत...