आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिर्ची म्युझिक अवॉर्डदरम्यान सई-अमृताचा दिसला ग्लॅमरस लुक, पाहा इतर कलाकारांचे Pics

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शहरात काल मिर्ची म्युझिक अवॉर्डचा शानदार सोहळा पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी झाले होते. यात सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, अमेय वाघ, सावनी रविंद्र, नेहा जोशी, अंकिता लोखंडे यांसारख्या कलाकार आणि गायकांनी हजेरी लावली. या सोहळ्याचे काही खास फोटो समोर आले आहेत.

 

या सोहळ्यात सर्वांची नजर खिळली ती सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर या मराठीतील दोन टॉपच्या अभिनेत्रींवर. सईने ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये तर अमृताने ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये सर्वांचे मन मोहीत केले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सई ताम्हणकर-अमृता खानविलकर यांच्यासह इतर कलाकारांचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...