आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारच बोल्ड अंदाजात दिसली 'रिक्षावाला गर्ल' मानसी नाईक, सोनेरी रंगातील बिकीनीमध्ये फोटो केला शेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने नुकताच तिच्या इन्सटाग्रामवर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यात तिने सोनेरी रंगाची बिकीनी घातलेली आहे. फोटोमध्ये मानसी फार ग्लॅमरस दिसत आहे. 

 

मानसी नाईक अभिनयासोबत उत्तम नर्तिकाही आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तिचे रिक्षावाला हे गाणे तुफान गाजले. मानसीने अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. कॉलेजच्या दिवसांपासूनच तिने मॉडेलिंग सुरु केली होती. शाळेच्या दिवसांत डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी मानसी आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून ओळखली जाते. मानसी सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे आहे तिच्या फॅन्ससाठी तिचे अनेक फोटोज् वेळोवेळी शेअर करत असते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मानसी नाईकने सोशल मीडियावर शेअर केलेले PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...