आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2nd Wedding Anni: अगदी फिल्मी आहे मयुरी-आशुतोषची लव्ह स्टोरी, असे जुळले अरेंज्ड मॅरेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. 20 जानेवारी 2016 रोजी मयुरी विवाहबद्ध झाली होती. आशुतोष भाकरे हे मयुरीच्या जोडीदाराचे नाव आहे.

 

आज मयुरी आणि आशुतोष यांच्या लग्नाच्या दुस-या वाढदिवसाच्या निमित्ताने मयुरीचा धाकटा भाऊ अनुप देशमुखने त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अतिशय प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपने दोघांचा एक फोटो शेअर करुन लिहिले, "It is a love based of giving and receiving as well as having and sharing. And the love that they give and have is shared and received. And through this having and giving and sharing and receiving, we too can share and love and have… and receive.#happyweddinganniversary #favorites #diandjiju #Joey"

 

कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे मयुरीचा पती आशुतोष, कशी जुळली दोघांची साताजन्माची गाठ, जाणून घेऊयात...  सोबतच बघा मयुरी-आशुतोषची साखरपुडा आणि लग्नाची खास छायाचित्रे...

 

फोटो सौजन्यः Dream Catchers co. आणि मयुरी देशमुखचे फेसबुक पेज

बातम्या आणखी आहेत...