आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी 'बिग बॉस'मध्ये जाऊ शकते ही मराठी अभिनेत्री, सोशल मीडीयावर दिसतो ग्लॅमरस अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही वर्ल्डवरील सर्वात प्रसिद्ध आणि विवादीत शो बिग बॉस लवकरच आता मराठीत सुरु होत आहे. येत्या 15 एप्रिलपासून हा शो कलर्स मराठीवर सुरु होत आहे. आता मराठीत हा शो सुरु झाल्यावर त्यात नेमके कोणकोणते कलाकार येणार याविषयी चर्चा रंगत आहे. त्यात एका मराठी अभिनेत्रीचेही नाव घेतले जात आहे ती म्हणजे मेघा धाडे. 

 

दुसदर्शनच्या 'पहचान' या मालिकेतून अभिनयाला सुरुवात करण्याऱ्या मेधाने मराठी तसेच हिंदी मालिकांत काम केले आहे. मेधाने मराठी चित्रपट मॅटरमधून 2012 साली डेब्यू केले होते तर 2009 साली मान-सन्मान या मालिकेतही तिने काम केले आहे. 

 

मेधा सोशल मीडीयावर फार अॅक्टीव्ह आहे आणि तिचे अनेक फोटो शेअर करत असते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मेधा धाडेचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...