आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Omg! मराठमोळ्या नेहा जोशीचा हा फोटो पाहून वातावरण झाले गरम, बिकीनीमध्ये शेअर केला फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मराठी अभिनेत्री नेहा जोशीने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  ब्लॅक बिकीनी घालून नेहाने शेअर केलेला हा फोटो पाहून उन्हाळ्याअगोदरच वातावरण गरम झाले आहे. नेहा नेहमीच तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते पण प्रथमच तिने बिकीनी घालून फोटो शेअर केला आहे. याअगोदर टॉपलेसही फोटो केला होता पोस्ट..

 

'झेंडा', 'पोश्टर बॉईज' यांसारख्या चित्रपटांत काम केलेल्या नेहाने याअगोदर एक टॉपलेस फोटो पोस्ट केला होता. तेजस नेरुरकरने काढलेल्या या फोटोमध्ये नेहाचा कलरफुल अंदाज दिसत होता. या फोटोला तिच्या फॅन्सनी चांगलेच पसंत केले. आता पुन्हा नेहाने तिच्या या फोटोने खळबळ उडविली आहे. नेहाने हा फोटो शेअर करत फोटोग्राफर तेजस नेरुरकरला इतक्या चांगल्या क्लिकबद्दल धन्यवादही दिले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नेहा जोशीचे इन्सटाग्रामवरील काही खास Photos....

बातम्या आणखी आहेत...