आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या मालिकेसाठी अवघ्या 15 दिवसांत प्राजक्ता शिकली घोडेस्वारीआणि तलवारबाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले. या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत आहे. मालिकेच्या चित्रीकरणासाठी प्राजक्ताने घोडेस्वारीचं आणि तालवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं. चित्रीकरणाच्या १५ दिवस आधी प्राजक्ताला घोडेस्वारीचं योग्य प्रशिक्षण देण्यात आलं, तसेच प्राजक्ता तिच्या लूकटेस्टनंतर जेव्हा पुण्याला गेली, तेव्हा तिने जवळपास ८ दिवसांतच तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं.


पुढे वाचा, कसा आहे  प्राजक्ताचा घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा अनुभव...

बातम्या आणखी आहेत...