आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींनाही लाजवेल अशा सौंदर्याची आहे मालकीण आहे रेशम टीपणीस, अभिनेता पतीसोबत घेतला आहे घटस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री रेशम टीपणीस माधुरी दीक्षितसोबत आगामी चित्रपट बकेटलिस्ट द्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. माधुरीचा पहिला मराठी चित्रपट असल्याने चित्रपटाच्या सेटवर एक वेगळेच आनंदाचे वातावरण आहे. रेशमची या चित्रपटात भूमिका काय हे अजून काहीही समोर आले नाही. रेशमने माधुरी दीक्षितसोबतचे काही फोटो पोस्ट करत शूटिंगदरम्यान एक चांगली मैत्रीण गवसली असे लिहीले आहे. वयाच्या 45व्या वर्षीही फार फिट आहे रेशम टीपणीस..

 

रेशमच्या इन्सटाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की रेशम तिच्या फिटनेसबाबत जागरुक आहे आणि त्यामुळेच की काय रेशमचे सौंदर्य आजही अबाधित आहे. रेशमने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत तरीही तिच्या फोटोंकडे पाहिले असता आपल्याला तिच्या वयाचा अंदाजा लावणे मुश्किल आहे. 

 

घटस्फोटीत आहे रेशम टीपणीस
अभिनेत्री रेशम टीपणीसने  1993 साली अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले होते पण लग्नाच्या 11 वर्षानंतर 2004 साली ते वेगळे झाले. रेशम आणि संजीव यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे आहेत रिषीका सेठ आणि मानव सेठ. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रेशम टीपणीसचे इन्सटाग्रामवरील काही खास PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...