आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसोबत उदयपूरमध्ये ख्रिसमसचे सेलिब्रेशन करतेय श्रेया बुगडे, शेअर केले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडे उद्यपूर शहरात ख्रिसमसचे सेलिब्रेशन करत आहे. श्रेयाने तिच्या पतीसोबत काही फोटो शेअर करत तिच्या सर्व फॅन्सना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
चला हवा येऊ द्या हा शो सध्या ऑफ एअर करण्यात आला आहे. श्रेया तेव्हापासून व्हॅकेशन मूडमध्ये आहे आणि सातत्याने तिच्या ट्रॅव्हलिंगचे फोटो शेअर करत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी श्रेया जपान दौऱ्यावर गेली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, श्रेया बुगडेचे उदयपूरमधील ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...