आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधूच्या रुपातील सोनालीवरुन हटणार नाही तुमची नजर! बघा हे खास Photo-shoot

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे नववधूच्या रुपातील काही फोटोज समोर आले आहेत. लहेंगा-चोली आणि बांधणीच्या ओढणीत सोनाली अतिशय सुरेख दिसतेय. हे फोटोज सोनालीच्या नवीन फोटोशूटमधील असून प्रसिद्ध फोटोग्राफर भरत पवार यांनी तिचे हे मनमोहक रुप आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. तर विनोद सरोदे यांनी सोनालीचा मेकअप केला आहे. 

 

भरत पवार आणि सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटोज शेअर केले आहेत. कोहिनूरअहमदनगर यांच्या ब्राइडल कलेक्शनसाठी सोनालीने हे खास फोटोशूट केले आहे. फोटोशूटमधील नववधूच्या रुपातील सोनालीवरुन नजर हटत नाही. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, भरत पवार यांनी त्यांच्या कॅमे-यात टिपलेले सोनालीचे मनमोहक रुप...

 

(फोटो साभार - सोनाली कुलकर्णी आणि भरत पवार इंस्टाग्राम)  

बातम्या आणखी आहेत...