आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:एकाच मंचावर थिरकल्या एकापेक्षा एक मराठी 'अप्सरा', असा पार पडला 'कोकण रत्न पुरस्कार'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चिपळुण येथे पार पडलेल्या कोकण रत्न पुरस्कारात अनेक मराठी अभिनेत्रींनी अप्रतिम नृत्य सादरीकरण करत धम्माल उडवून दिली. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांना कोकण पत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या युजे प्रोडक्शन टीमने या सोहळ्याचे सर्व कामकाज सांभाळले. जवळपास 20,00 लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. 

 

यावेळी सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिरमुले, दिपाली सय्यद,  शर्वरी जमेनीस यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्या परफॉर्मन्सने सर्वांची मने जिंकली. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठी अभिनेत्रींचा कोकण रत्न पुरस्कारादरम्यान परफॉर्मन्सचा लुक आणि इतर फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...