आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉन ग्लॅमरस भूमिकेत झळकल्या या मराठमोळ्या अभिनेत्री, माधुरीपासून सोनाली कुलकर्णीचा आहे समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सचिन कुंडलकर यांचा सिनेमा 'गुलाबजाम' आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. सोनाली कुलकर्णीने चित्रपटात राधा आगरकरची भूमिका केली आहे आणि यावेळी ती एकदमा साध्या वेशात प्रेक्षकांसमोर आली आहे.

 

'गुलाबजाम'मधील राधासोबतच मराठी चित्रपटात डेब्यू करणारी बॉलिवूडची सुपरस्टार माधुरी दीक्षित 'बकेटलिस्ट' या चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे आणि त्यात माधुरी साधारण गृहिणीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे.

यासोबतच अशा अनेक मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी चित्रपटात नॉन ग्लॅमरस भूमिका केल्या आहेत. आज अशाच काही अभिनेत्रींचे पॅकेज खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाडवर क्लिक करा आणि पाहा, नॉन ग्लॅमरस भूमिकेत झळकलेल्या इतर अभिनेत्री...

बातम्या आणखी आहेत...