आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी सेलिब्रेटींनी असा साजरा केला Father\'s day, सोशल मीडियावर फोटो केले शेअर Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - आज जगभरात फादर्स डे सेलिब्रेट होत आहे. केवळ आईचे प्रेम सर्वश्रेष्ठ आहे असे आपण म्हणतो पण वडिलांच्या रागामागचा अथांग प्रेमाचा समुद्र आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो असे म्हणतात. आज फादर्स डे निमित्त सर्वचजण आपल्या वडिलांसाठी स्पेशल दिवस बनवता यावा म्हणून प्रयत्न करत आहेत. 

 

त्यात मग आपले मराठी सेलिब्रेटी तरी कसे मागे राहणार. कोणताही स्पेशल दिवस असो मराठी सेलिब्रेटीज् त्यांचे पोस्ट फॅनसोबत शेअर करुन तो दिवस खास बनवतात. आज फादर्स डे निमित्त मराठी सेलिब्रेटींनी शेअर केलेले काही खास पोस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठी सेलिब्रेटींनी फादर्स डे निमित्त शेअर केलेले फोटोज्...

 

बातम्या आणखी आहेत...