आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पॅडमॅन'च्या प्रमोशनमध्ये उतरली मराठी कलाकार मंडळी, माधुरी-रितेशसह अनेकांनी केले पॅडचे फोटो शेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता रितेश देशमुखने नुकताच एक पॅडचा फोटो शेअर करत आगामी चित्रपट 'पॅडमॅन'चे प्रमोशन केले आहे. ग्रामीण महिलांमध्ये असलेले मासिकपाळीबद्दलचे अज्ञान आणि इतर अनेक पाळीसंबंधीत गैरसमजांबद्दल भाष्य करणारा हा चित्रपट आहे. यात अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहे. सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट असल्याने या सर्वच बॉलिवूड कलाकार या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. 

 

पण आता यात अनेक मराठी कलाकारही हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. रितेश देशमुख, माधुरी दीक्षित, सई ताम्हणकर, नितीश चव्हाण यांसारखे अनेक मराठी कलाकार त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पॅडचे फोटो शेअर करत चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठी कलाकारांचे पॅडमॅनचे प्रमोशन करतानाचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...