आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडव्याला फारच सुरेख दिसले हे मराठी कपल्स, कोणाचा पहिला पाडवा तर कोणी जोडीने केली पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण मग तो कोणताही कसो तो उत्साहाने साजरा करण्यात मराठी कलाकार नेहमीच पुढे असतात. काल नुकताच गुढीपाडवा साजरा करण्यात आला आणि नेहमीप्रमाणेच मराठी कलाकार त्यांच्या सर्व फॅन्सला शुभेच्छा देण्यास विसरले नाहीत. यात विशेष आकर्षण ठरले ते मराठी सेलिब्रेटींच्या जोड्या. शशांक केतकर, श्रेयस तळपदे, संग्राम साळवी, प्रिया बापट, पल्लवी पाटील यांसारख्या मराठीतील प्रसिद्ध कलाकारांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत त्यांचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठी कलाकारांनी जोडीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...