आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल तसेच रिल लाईफमध्येही प्राणीप्रेमी आहे ही अभिनेत्री, पाहा इतर कलाकारांचेही Petसोबतचे खास Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आज मराठी अभिनेत्री मृण्मयी गोडबोले आज तिचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे. 6 फेब्रुवारी 1988 रोजी पुण्यात जन्मलेल्या मृण्यमयीचे वडील श्रीरंग गोडबोले हेसुद्धा अभिनय क्षेत्रात आहेत. मृण्मयीने मराठी चित्रपट चि. व चि. सौ. का या चित्रपटात ललित प्रभाकरसोबत काम केले. या चित्रपटात तिने प्राण्यांच्या डॉक्टरची भूमिका केली आहे. तसे पाहिले तर खऱ्या आयुष्यातही मृण्मयी प्राणीप्रेमी आहे आणि तिचा डॉगी शरलॉकवर तिचे जीवापाड प्रेम आहे. शरलॉकसोबत मृण्मयी सोशल साईटवर अनेक फोटो शेअर करत असते. 

 

केवळ मृण्मयीच नव्हे तर असे अनेक मराठी सेलिब्रेटी आहेत जे रिअल लाईफमध्ये त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांना कुटुंबाप्रमाणे वागणुक देतात. त्यात मुक्ता बर्वे, मानसी नाईक, पूजा सावंत, शशांक केतकर या कलाकारांचा समावेश आहे. 

 

आज अशाच काही प्राणीप्रेमी मराठी कलाकारांचे फोटोज् खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा खास PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...