आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृणाल यांचे खरे वय कळल्यानंतर बसणार नाही तुमचा विश्वास, 26 वर्षांच्या मुलाच्या आहेत आई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः कसदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणा-या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी 21 जून रोजी वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. या वयातही मृणाल यांचा चार्म कायम आहे. त्यांना बघता आजही त्या विशीतील तरुणींना लाजवेल एवढ्या सुंदर दिसतात. मराठी इंडस्ट्रीतील देखण्या अभिनेत्रींमध्ये मृणाल यांची गणना होते.

 

21 जून 1971 रोजी पुण्यात जन्मलेल्या मृणाल यांचे माहेरचे आडनाव देव हे आहे. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. मृणाल या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकरांच्या नात आहेत. साहित्यिक वीणा देव या त्यांच्या आई आहेत. त्यांचे वडील डॉ.विजय देव पुण्यातील स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य होते.   

 

अलीकडेच आपण मृणाल यांना 'फर्जंद' या चित्रपटात पाहिले. जाणून घेऊयात, मृणाल कुलकर्णी यांच्या खासगी आयुष्याविषयी... 


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा,
- लग्नानंतर ख-या अर्थाने सुरु झाले अभिनय करिअर...
- काय करतात त्यांचे पती 
- 26 वर्षांच्या मुलाची आहे आई, आणि यांसह बरेच काही...

बातम्या आणखी आहेत...