आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पु. ल. देशपांडेंच्या साहित्यावर आले होते हे दोन चित्रपट, कधी आले कधी गेले कळलेही नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे अर्थातच भाई यांचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांनी फाळकेज् फॅक्ट्री ही नवीन निर्मिती संस्था सुरु केली असून या निर्मिती संस्थेचा हा पहिलाच चित्रपट असेल. भाई व्यक्ती की वल्ली हे या चित्रपटाचे शीर्षक असून पुढील वर्षी 4 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वतः महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.  पु.ल. देशपांडे यांच्या स्मृतीदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 11 जून रोजी मुंबईत या चित्रपटाची घोषणा झाली.  अभिनेता सागर देशमुख या चित्रपटात भाईंची व्यक्तिरेखा साकारत असून सुनीता बाईंच्या भूमिकेत अभिनेत्री इरावती हर्षे आहे. 


पुढे वाचा, पुलंच्या साहित्यावर आलेले पण रसिकांना पसंत न पडलेल्या चित्रपटांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...