आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Marathi Film TU KA PATIL Review Movie Review: ग्रामीण राजकारण आणि समाजकारणाचा धांडोळा मांडणारा \'तु. का. पाटील\'

Movie Review: ग्रामीण राजकारण आणि समाजकारणाचा धांडोळा मांडणारा \'तु. का. पाटील\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

रेटिंग 

3/5
दिग्दर्शक मच्छिंद्र चाटे
कलाकार  नागेश भोसले, प्रिया बेर्डे, मैथीली जावकर, उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी, भार्गवी चिरमुरे, सुरेखा पूणेकर, भारती नाटेकर, स्मिता शेवाळे, सिद्धेश्वर झाडबुके, संदीप पाठक, संजना नारकर, अशोक शिंदे, अमृता फडणवीस, राजेश सरकटे, मनिष नाटेकर आणि प्रतिक्षा शिरके
कथा/पटकथा/ संवाद:  केशव काळे
 संगीत   राजेश सरकटे
पार्श्वगायन  सुनिधी चौहान, वैशाली माडे, सुरेश वाडकर, साधना सरगम, राजेश सरकटे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, वैशाली देशमुख, संगीता भावसार, आशिष नाटेकर, छगन चौगुले 
श्रेणी   नाट्यकथा

 

गावातील राजकारण, सामाज व्यवस्थेचा धांडोळा मांडणारा चित्रपट ‘तु. का. पाटील’ बरेच दिवसांनी मांडण्यात आलेला विषय आहे. 50 ते 75 च्या दशकात महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा चेहरा यामध्ये पहायला मिळतो. त्याच कालखंडात आलेल्या इतर चित्रपटांप्रमाणाचे प्रतिबिंब यामध्ये दिसते. 

 

औरंगाबादेतील मच्छिंद्र चाटे यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. दिग्दर्शनाची बाजू चांगली झाली आहे. उमद्या आणि प्रतिभावान कलावंतांना घेऊन तयार करण्यात आलेला हा चित्रपट आहे. शहरभागातील प्रत्येकांना हा विषय फारसा भावणारा नसला तरीही ग्रामीण भागातील प्रेक्षकांना अापलेसे करण्याचे कसब चित्रपटात आहे. 


पाटलासमोर कुणी नाद करायचा न्हाय, नाद करायचा तो फक्त पाटलांनीच’  ग्रामीण भागात नखशिखांत रुजलेली जातीव्यवस्था अधोरेखित करणारे संवाद यामध्ये आहेत. पाटील, पाटलाची गढी, तमाशा अशा सर्व बाबी यामध्ये आहे. मात्र, तरुणाईला भावणारा हा विषयच नाही. सुरेखा पुणेकर यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर दिसतात खऱ्या पण त्यांची जादू तशी जाणवत नाही. 

 

पुढे वाचा, चित्रपटाचे उर्वरित समीक्षण... 

बातम्या आणखी आहेत...