आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप कशा दिसतात रिंकूसह मराठीतील फेमस अॅक्ट्रेसेस, 26 PICS मध्ये पाहा खरे रुप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः  सेलिब्रिटी म्हटले, की त्यांच्या ग्लॅमरस लूकविषयी हमखास बोलले जाते. मग ते हिंदी सेलिब्रिटी असो किंवा मराठी सेलिब्रिटी, सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना ते नेहमी ग्लॅमरस रुपात त्यांच्या चाहत्यांसमोर येत असतात. मात्र त्यांनादेखील प्रत्येकवेळी मेकअपमध्ये असणे शक्य होतेच असे नाही. म्हणूनच ब-याचदा अभिनेत्रींचे नॉन ग्लॅमरस रुपसुद्धा कॅमे-यात कैद होत असते. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला आज हिंदी अभिनेत्रींचं नव्हे तर मराठी सिनेसृष्टीच्या आघाडीच्या अभिनेत्रींचे नॉन ग्लॅमरस रुप खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. या अभिनेत्रींचे हे रुप कदाचितच त्यांच्या चाहत्यांनी यापूर्वी कधी बघितले असावे.

 

रिंकू राजगुरु
'सैराट' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने आता तिच्या करिअरमधील दुसरा मराठी चित्रपट साइन केला आहे. 'कागर' हे तिच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. वयाच्या 15 व्या वर्षी रिंकूने सैराट या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहिले पाऊल ठेवले आणि या चित्रपटामुळे ती सुपरस्टार झाली. आता तिच्या दुस-या चित्रपटाकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 'सैराट'नंतर रिंकू मेकअपमध्येच मीडियासमोर आली. पण सिनेमाच्या रिलीजपूर्वीच्या फोटोजमध्ये तिचा नॉन ग्लॅमरस लूक बघायला मिळतो. विदाऊट मेकअप असो वा मेकअपमध्ये रिंकू सुंदरच दिसते.


रिंकूप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीं विदाऊट मेकअप कशा दिसतात बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...