आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भय\' चित्रपटाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पोहोचला अभिजीत खांडकेकर, स्मिता गौंडकर, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिजीत खांडकेकर आणि स्मिता गौंडकर यांचा मुख्य अभिनय असलेला आगामी सिनेमा 'भय' लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नावावरुनच हा एक थ्रील चित्रपट असल्याचे कळते आहे. या चित्रपटाची प्रेस काँफ्रंस नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम तेथे उपस्थित होती.

 

या चित्रपटात अभिजीत-स्मिता मीरा आणि गोकुळ या पतीपत्नीच्या भूमिका करत आहेत. या चित्रपटात अभिजीत खांडकेकर स्क्रिझोफेनिया या आजाराने ग्रस्त असलेल्या तरुणाची भूमिका करत आहे. या चित्रपटात सतीश राजवाडे, संस्कृती बालगुडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 2016 रोजी प्रदर्शित होणार होता पण काही कारणाने याचे प्रदर्शन लांबले आणि आता अखेर हा चित्रपट येत्या 2 मार्च रोजी हा रिलीज होत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'भय' चित्रपटाच्या प्रेस कॉन्फ्रंसचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...