आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंडोमचे पाकीट ते अभिनेत्रींचे टॉपलेस-बॅकलेस फोटोज्, या कारणाने चर्चेत आले या मराठी चित्रपटांचे Posters

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी चित्रपटाचे रुपडे आता हळूहळू बदलत चालले आहे. हिंदीप्रमाणेच आता मराठीतही बोल्ड कंटेट पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आता अभिनेत्री बिनधास्त बिकीनी सीन देताना दिसतात तसेच बोल्ड सीनही देतात. पण आता मराठी चित्रपटांचे बोल्ड पोस्टरही पाहायला मिळत आहे. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा आगामी सिनेमा 'गुलाबजाम'मध्ये सोनाली-सिद्धार्थचे एक बोल्ड पोस्टर पाहायला मिळत आहे.

 

'गुलाबजामप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे चित्रपट 'न्यूड'. नावाप्रमाणेच चित्रपटांचा कंटेंटही बोल्ड होता. त्याप्रमाणेच चित्रपटाचे पोस्टरही बोल्ड होते.  'शटर', अॅल्टस ओन्ली, चित्रफीत, अजिंठा, या चित्रपटांच्या पोस्टरनेही मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडविली.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठी, चित्रपटांचे बोल्ड पोस्टर...

बातम्या आणखी आहेत...