आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मंत्र' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी मोहक रुपात दिसली दीप्ती देवी, इतर कलाकारांचीही उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी मराठी चित्रपट 'मंत्र'चा म्युझिक तसेच ट्रेलर लाँच नुकताच पार पडला. या सोहळ्याला चित्रपटाची अभिनेत्री दीप्ती देवीही उपस्थित होती. यावेळी दीप्ती देवीचा मोहक अंदाज पाहायला मिळाला. यावेळी चित्रपटातील इतर कलाकारांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे फोटोज् अभिनेत्री दीप्ती देवी आणि संगीतकार अवधुत गुप्ते यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. 

 

मंत्र हा चित्रपट येत्या 13 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'मंत्र' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...