आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लागिरं झालं जी'मध्ये अजिंक्य-शीतलला लागली हळद, तुम्ही पाहिलेत का हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'लागिरं झालं जी' या मालिकेत सध्या अजिंक्य आणि शीतल यांची लगीनघाई सुरु आहे. येत्या 30 मेच्या मुहूर्तावर हे दोघे त्यांच्या आयुष्याला नवीन सुरुवात करत आहेत. अलीकडेच शीतलच्या हातावर अजिंक्यच्या नावाची मेंदी रचली. तिच्या हातात हिरवा चुडाही भरण्यात आला. लग्नाच्या बस्त्याची खरेदी   झाली. त्यानंतर आता अजिंक्य आणि शीतल यांना हळद लागली आहे. त्यांच्या हळदीला मित्रमंडळींनी फूल टू धमाल केली. शीतल आणि अजिंक्य सामूहिक विवाहसोहळ्यात लग्न थाटणार आहेत.

 

सध्या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चला तर मग पाहुयात, सोशल मीडियावर समोर आलेले अजिंक्य-शीतलच्या लग्नसोहळ्याचे निवडक PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...