Home | Bollywood | Marathi Cinekatta | mayuri deshmukh shared get together photos

पतीसोबत मैत्रिणीच्या फार्महाउसवर chill करतेय मयुरी देशमुख, शेअर केले फोटोज्

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 18, 2017, 04:14 PM IST

खुलता कळी खुलेना' मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या फॅमिटी टाईम

 • mayuri deshmukh shared get together photos

  'खुलता कळी खुलेना' मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या फॅमिटी टाईम एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वीच मयुरीने तिच्या भावाच्या लग्नाच्या विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली होती आणि तेथील काही फोटोही आपल्यासोबत शेअर केले होते. मैत्रिणीच्या घरी एन्जॉय करताना दिसली मयुरी...

  मयुरीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तिच्या मैत्रिणीच्या घराच्या अंगणात मित्रमैत्रीण तसेच नवऱ्याबरोबर दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे की, Great Architecture, very tastefully done interiors surrounded by beautiful landscaping and drop dead gorgeous sunsets, Chaitali @inscapedesigners, every corner of your farmhouse was a treat to an artist like me.
  And icing on the cake was discovering the Chiplunkar 'you' in the Gujju clan!!😂 Love the crazy gaavthi u and thaaaank u for organizing the getogether of the decade 🤗😘

  पुढच्या स्लाईडवर पाहा, मयुरीच्या धमालमस्तीचे काही खास PHOTOs...

 • mayuri deshmukh shared get together photos
 • mayuri deshmukh shared get together photos
 • mayuri deshmukh shared get together photos
 • mayuri deshmukh shared get together photos
 • mayuri deshmukh shared get together photos

Trending