आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझ्या नवऱ्याची बायको' पुन्हा टीआरपीमध्ये अव्वल, तुम्ही पाहिलेत का कलाकारांच्या सेलिब्रेशनचे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सध्या मराठीतील सर्वात जास्त लोकप्रियता मिळवणारी मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'ने पुन्हा टीआरपीचा उच्चांक मोडला आहे. तब्बल 8.7 टीआरपी मिळवत माझ्या नवऱ्याची मालिका सध्या टॉपलिस्टवर आहे. यानिमित्त टीमच्या सर्व कलाकारांनी सोबत येत सेलिब्रेशन केले.

 

अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्याने लिहीले की, Thank you for your Love. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे अविश्वसनीय असा हा आकडा गाठु शकलो. आकडे बदलत रहातील पण हे प्रेम असच असु द्या.

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...