आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठी अभिनेत्याची बॉडी पाहून व्हाल आश्चर्यचकीत, 6 वेळा मिस्टर इंडिया तर 2 वेळा बनला आहे मिस्टर युनिव्हर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संग्राम चौगुले मराठी अभिनेता आहे पण सध्या बॉडीबिल्डींगमध्यो तो नाव कमावत आहे. 6 वेळा मिस्टर इंडिया असलेला संग्राम 2012 आणि 2014 साली मिस्टर युनिव्हर्स बनला आहे. संग्रामने 2016 साली दंभ या मराठी सिनेमात काम केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि क्रिटीक्सचा रिस्पॉन्स चांगला मिळाला होता. अनेक तास वर्कआऊट करण्याची आहे सवय...

 संग्रामसारखी बॉडी कमवणे अनेक मुलांचे स्वप्न असते. अशी बॉडी कमवण्यासाठी संग्राम कितीतरी तास जीममध्ये वर्कआऊट करतो. 


- संग्रामचे डाएट पाहिले तर तो तेलापासून बनलेले पदार्थ अजिबात खात नाही.
- जेवणात तो चिकन, मासे, दूध आणि उकडलेल्या भाज्या खातो. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, संग्राम चौगुलेचे काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...