आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षांनी लहान तरुणीसोबत लग्नाअगोदर या 5 जणींशी होते मिलिंद सोमणचे अफेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कॅप्टन व्योम या टीव्ही शोमधून पॉप्युलर झालेला अभिनेता मिलिंद सोमण दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. मिलींद त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबत लग्न थाटले आहे. अलीबाग येथे क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिलीच्या उपस्थितीत मिलिंदचे लग्न पार पडले. मिलिंदने 2006 साली फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. तीन वर्ष सोबत राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. मिलिंद जवळपास दीड वर्षापासून अंकिताला डेट करत आहे. तसे पाहिले तर मिलिंदने याअगोदर अनेक अॅक्ट्रेसेसला डेट केले आहे.  या पॅकेजमध्ये आम्ही मिलिंदच्या बाकी गर्लफ्रेंडविषयी माहिती देणार आहोत.

 

कोण आहे अंकिता कंवर..
अंकिताचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. ती मुळची आसामी आहे आणि सध्या दिल्लीत राहते. 2013 साली अंकिताने एअर एशिया ए्इलाईन्समध्ये केबिन क्रु म्हणून काम केले आहे. तिला आसामीशिवाय हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, बंगाली भाषा बोलता येतात.

 

कोण आहे मिलिंद सोमण..

- स्कॉटलँड येथे जन्मलेल्या मिलिंद सोमणने 1995 साली अलीशा चिनॉयच्या 'मेड इन इंडिया' अल्बममधून डेब्यू केला होता. यानंतर त्याने (1998-99) साली कॅप्टन व्योममध्ये काम केले होते.
- मिलींद सोमणने 16 डिसेंबर  (2002), भेजा फ्राई (2007), भ्रम (2008), नक्षत्र (2010), डेविड (2013) आणि बाजीराव मस्तानी (2015)  यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 
- 19 जुलै 2016 साली मिलींदने आयरनमॅन स्पर्धा जिंकली होती त्यात त्याने 3.8 किमी स्वीमींग, 180.2 किमी सायकलिंग आणि 42.2किमी रनिंग 15 तास 19 मिनीटात पूर्ण केली होती. 
- मिलींदने सांगितल्यानुसार, त्याने तो 10 वर्षाचा असताना स्विमींगला सुरुवात केली होती. गेल्या 15 वर्षापासून मिलींद पळण्याचा सराव करत आहेत.


पुढच्या स्लाईडवर पाहा, त्या 5 अभिनेत्री ज्यांसोबत होते मिलिंद सोमणचे अफेअर..

बातम्या आणखी आहेत...