आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका नाईटक्लबमध्ये झाली होती मिलींद सोमणची अंकितासोबत पहिली भेट, पाहताच म्हटले होते असे..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 52 वर्षीय मिलींद सोमणने 27 वर्षीय गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबत विवाह केला आहे. दोघांनी अलिबाग येथे फॅमिली आणि मित्रमैत्रिणींच्या साक्षीने सात फेरे घेतले. फार जणांना हा प्रश्न पडला असेल की मॉडेल मिलींद सोमण आणि अंकिता कंवर यांचे प्रेम कसेकाय जुळले त्याबद्दल काही खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एका मुलाखतीदरम्यान मिलींदने सांगितले की जेव्हा त्याने प्रथम अंकिताला पाहिेल होते तेव्हा त्याच्या तोंडून, 'ओ माय गॉड, ही कोण आहे' असे शब्द बाहेर पडले होते. 

 

मिलींदने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले की, 2014 साली मी अंकिताला एका नाईटक्लबमध्ये चेन्नई येथे प्रथम भेटलो होतो.
- मी कधीच नाईट क्लबला जात नाही. त्यादिवशी प्रथम गेलो होतो आणि मी कोणा दुसऱ्या व्यक्तीबरोबर डान्स करत होतो. मी जसे अंकिताला पाहिले माझ्या तोंडून निघाले ओह माय गॉड ही कोण आहे?
- मिलींदने अंकिताकडे जाऊन तिला त्याचा नंबर दिला आणि म्हटले की तु मला कॉल करु शकतेस.
- दुसऱ्याच दिवशी अंकिताचा फोन आला आणि त्यांच्यात गाठीभेटी सुरु झाल्या.
- मिलींद सोमणने अंकितासोबत दुसरा विवाह केला आहे.
- मिलींदने 2006 साली फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoiसोबत लग्न केले आहे.
- तीन वर्षानंतर दोघे विभक्त झाले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अंकिता-मिलींदचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...