आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरले शुभमंगल! 52 वर्षीय मिलिंद सोमण 27 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत याठिकाणी घेणार सप्तपदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'कॅप्टन व्योम' आणि 'नूरजहा' यांसारख्या टीव्ही सिरीअल्मध्ये काम केलेला मिलिंद सोमण दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. खास गोष्ट अशी आहे की 52 वर्षाच्या मिलिंदची होणारी पत्नी त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद 21 एप्रिलला गर्लफ्रेंड अंकिता कवरसोबत लग्न करणार आहे. मिलिंदचे लग्न गुपचूप पद्धतीने अलीबागमध्ये होणार आहे आणि या लग्नात केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीयच सहभागी होणार आहेत. कोणतेही अन्य समारंभ होणार नाहीत..

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुळची गुवाहाटीची असणाऱ्या अंकिताच्या वडिलांनी लग्नानंतर कोणत्याही प्रकारच्या अन्य समारंभाचे प्लानिंग केलेले नाही. जेव्हा लग्नाची तारीख विचारण्यासाठी मिलिंद सोमणला संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याने कमेंट करण्यास नकार दिला पण त्याने लग्न असल्याचे नाकारलेही नाही.

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, नुकत्याच आल्या होत्या साखरपुड्याच्या चर्चा...
 

बातम्या आणखी आहेत...