आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसह पोहोचले सुरेश वाडकर तर गर्लफ्रेंडसोबत दिसला रोहीत राऊत, पाहा मिर्ची अवॉर्डचे खास Pics

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकताच मिर्ची म्युझिक अवॉर्ड पार पडला. त्यात अनेक मराठी कलाकार-गायकांनी उपस्थिती लावली होती. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुरेश वाडकर यांनी त्यांच्या पत्नीसह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली तर गायक रोहीत राऊतही गायिका जुईली जोगळेकरसोबत या अवॉर्ड नाईटला पोहोचला. जुईली आणि रोहीत एकमेकांना डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे.

यांसह गायक कुणाल गांजावाला, हृदयनाथ मंगेशकर, सुदेश भोसले, उमेश कामत यांसारखे गाय-कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिर्ची म्युझिक अवॉर्ड सोहळ्याचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...