आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीमींग पुलमध्ये बिकीनीत chill मुडमध्ये दिसली ही मराठमोळी मॉडेल, टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री सोनाली राऊत स्वीमींग पुलमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. सोनाली सध्या गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे. यादरम्यानचे तिने स्वीमिंग पुलमध्ये चील करताना काही फोटो शेअर केले आहेत. यात ती पिंक बिकीनीमध्य फारच हॉट दिसत आहे. 

 

सोनाली राऊतने किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनून प्रसिद्धी मिळवली होती त्यानंतर रणवीर सिंगसोबत एका जाहिरातीसाठी सोनाली राऊत टॉपलेस झाली होती. या फोटोंमुळे सोनाली चर्चेत होती.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सोनाली राऊतचे बिकीनीमधील काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...