आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा महाजनच्या शिरपेचात मानाचा तुरा, या हिंदी चित्रपटासाठी मिळाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अभिनेत्रीचा पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल अभिनेत्री नेहा महाजनला ओरिसा येथे आयोजित करण्यात आलेल्या भुवनेश्वर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हिंदी चित्रपटातील अभिनयासाठी नेहा महाजनला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. गौतम सिंह दिग्दर्शित 'गांव ' या महोत्सवात एकूण ५६ चित्रपटांचा सहभाग होता. त्यात 'गांव ' चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट व दिग्दर्शन हे पुरस्कार देखील प्राप्त झाले. रशिया, इराण, अफगाणिस्तान येथील चित्रपट महोत्सवात देखील 'गांव 'चा समावेश होता. या चित्रपटाचे झारखंडच्या ग्रामीण भागात चित्रीकरण झाले. नेहा उत्तम सतार वादक असून त्याचा तिला या भूमिकेसाठी सदुपयोग झाला. आहे. 

 

नेहा महाजन केवळ मराठीच नाही तर हिंदी, मल्याळम, इंग्रजी चित्रपटांतही अॅक्टीव्ह आहे. नेहाने चित्रपट कारकिर्दीची सुरुवातच 'मिडनाईट चिल्ड्रेन' इंग्लिश चित्रपटाने केली होती.  

 

पुढच्या स्लाडवर पाहा, नेहा महाजनचा पुरस्कारासोबतचा खास Photo...

बातम्या आणखी आहेत...