आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा दिसला नेहा पेंडसेचा हॉट अवतार, नव्या फोटोशूटमध्ये दाखवले क्लीवेज आणि हॉट लेग्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने नुकताच एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहाने ब्लु रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा बोल्ड अंदाज दाखवला आहे. नेहा नेहमीच तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तेजस नेरुरकरने केलेल्या या फोटोशुटमध्ये नेहाने तिचे क्लीव्हेज फ्लाँट केले आहेत.

 

काही दिवसांपूर्वी नेहाने मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटोही शेअर केले होते. यादरम्यान तिने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. फार कमी मराठी अभिनेत्री स्वीमसुट आणि बिकीनीवर फोटो शेअर करण्याचे धाडस दाखवतात. त्यात सध्या नेहाचे नाव अग्रणी आहे. नेहा व्हॅकेशनदरम्यानचे तिचे हॉट फोटो तिच्या फॅन्ससाठी शेअर करत आहे.

नेहाने शेअर केलेल्या सर्वच फोटोंमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नेहा पेंडसेचे काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...