आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Pics:असा पार पडला मिलींद सोमणचा हळदीचा समारंभ, गर्लफ्रेंड-मित्रांसोबत लावले ठुमके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिबाग - प्रसिद्ध अभिनेता मॉडेल मिलींद सोमणचा हळदी समारंभ काल धुमधडाक्यात पार पडला. मिलींद सोमण कुटुंबीय आणि ठराविक मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीत अलिबाग येथे विवाहबंधनात अडकणार आहे. मिलींद त्याची 27 वर्षीय गर्लफ्रेंड अंकितासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

 

अलिबाग येथील एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. हळदीसाठी ते रिसेॉर्ट संपूर्णपणे पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांनी सजविण्यात आले होते. त्या ठिकाणाची काही खास छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलींद सोमण आणि अंकिता कंवर यांच्या हळदीचे आणि मेहंदीचे काही खास छायाचित्रे..

बातम्या आणखी आहेत...