आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Newly Wed सागरिका-झहीरचे नवीन हनीमून फोटोज् पाहिलेत का तुम्ही?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चक दे' गर्ल सागरिका घाटगे आणि झहीर खान नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह करत या जोडीने बॉलिवूड, क्रिकेटमधील त्यांच्या सर्व सहकारी मित्रांसाठी खास पार्टी आयोजित केली होती. सर्व विधी, पार्टीज् पार पाडल्यानंतर आता ही जोडी त्यांचे हनीमून कुठे सेलिब्रेट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. ही जोडी सध्या मालदीवमध्ये हनीमूननिमित्त गेले आहेत. 

 

काही दिवसांपूर्वी सागरिका-झहीरने त्यांचे काही फोटो शेअर केले होते. आता पून्हा या जोडीने त्यांचे काही नवीन फोटोज् शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सागरिका-झहीरचे काही खास PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...