आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'फुलपाखरु'ला झाली वर्षपूर्ती, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी मानले प्रेक्षकांचे आभार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी मालिका फुलपाखरु या मालिकेची आज वर्षपू्र्ती झाली आहे. यानिमित्त मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी यानिमित्त प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि मालिकेचे काही ऑनलोकेशन फोटोही शेअर केले आहेत. 

 

मंदार देवस्थळी यांनी पोस्ट शेअर करताना लिहीले की, "नमस्कार रसिकहो,आज ह्याचदिवशी एक वर्षापूर्वी एका संगीतमय प्रवासाला सुरवात झाली होती..’फ़ुलपाखरू’..एक संगीतमय प्रेमकथा ..आज तुमच्याआशीर्वादामुळेच इथवर पोहचू शकलो..पुढिल वाटचालीसाठी तुमचे आशीर्वाद आणी प्रेम असच राहू दे...जय गजानन..."

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, फुलपाखरु मालिकेचे मंदार देवस्थळी यांनी शेअर केलेले ऑन लोकेशन फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...