आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जंगलातील या घराला झोपडी समजण्याची चूक करु नका, आतून आहे असे की बसणार नाही विश्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हटके डेस्क - वॉशिंग्टनच्या एका जंगलात एक छोटेखानी घर बनलेले आहे ज्याची किंमत जवळपाल पाच कोटी रुपये सांगण्यात येत आहे. आता जंगलातील एक छोटेसे घर आणि त्यासाठी इतकी किंमत कशी मोजावी असा प्रश्न आपल्याला पडला असेल. या घराला बाहेरुन पाहिल्यावर आपणाला वाटेल की ही एखादी लहान झोपडी आहे पण हेच घर मधून पाहिल्यावर आपल्याला विश्वास बसणार नाही. आतील इंटीरीअर अतिशय कलात्मक पद्धतीने बनवण्यात आले आहे. Snow White प्रमाणे आहे घर. 

 

या घराला आतून मुलांचे फेमस घर 'Snow White'प्रमाणे सजवण्यात आले आहे ज्यात 4 बेडरुम आहेत. यामागील हिश्श्यात घनदाट जंगल आहे. 

 

- रिअल इस्टेट वेबसाईट John L Scottने सांगितल्यानुसार, याची किंमत 5.30 कोटी आहे पण कोणी गिऱ्हाईक न मिळाल्याने याची किंमत थोडी कमी करण्यात आली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, घराचे आतून काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...