आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा सावंत साजरा करतेय बहीण रुचिराचा वाढदिवस, शेअर केले सुंदर Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आद तिची बहीण रुचिराचा वाढदिवस शेअर करत आहे. यावेळी पूजाने रुचिरासोबतचे काही फोटो शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पूजाने इन्सटाग्रामवर फोटो शेअर केले आणि लिहीले की, When you have a fierce tigress beside you  With a story in her eyes  The one Who stood by me and lead me to the bright side💕  Happy birthday my sweet lil sister @ruchira______ may u shine brighter everyday here after , my strength my love,my life and my smile 

 

पूजा सावंत नेहमीच तिच्या भावंडांसोबतचे फोटो शेअर करत असते. यावरुन ती तिच्या भावंडांच्या फार जवळची असल्याचे कळते. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर पाहिले असता तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पूजा सावंतने शेअर केलेले काही Photos...

बातम्या आणखी आहेत...